एक्स्प्लोर
Pune Politics: 'Mohol महापौर असताना Builder ची गाडी वापरायचे', Ravindra Dhangekar यांचा नवा बॉम्ब
पुण्याचे (Pune) राजकारण पुन्हा एकदा तापले असून खासदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धंगेकर यांनी सवाल केला, 'संवैधानिक पद सांभाळताना खासगी व्यावसायिकांचं वाहन वापरणं नीतिमत्तेला धरून आहे का?'. मोहोळ महापौर असताना बेल्हे बढेकर (Belhe Badhekar) नावाच्या बिल्डरची इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) गाडी (MH 12 SW 0909) वापरत होते, असा दावा धंगेकरांनी केला आहे. इतकेच नाही तर, बढेकर बिल्डर हे मोहोळांचे पार्टनर असून जैन हॉस्टेलच्या (Jain Hostel) लिलावातही ते सहभागी असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. मोहोळांच्या महापौर काळात कामांची टेंडर एक वर्षाऐवजी पाच ते वीस वर्षांसाठी देण्यात आल्याचा आरोपही धंगेकरांनी केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















