Pune NCP Ex Carporator : पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेरकरांवर गोळीबार
Pune NCP Ex Carporator : पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेरकरांवर गोळीबार
आज संध्याकाळी साडेनऊ वाजता दोन जण नाना पेठेतील परिसरात उभे होते. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे कृत्य नेमकं कशामुळे केलं आहे हे अद्याप स्पष्ट आहे मात्र या आरोपींचा शोध घेणे हे शोधण्यासाठी आमचे पथक रवाना करण्यात आलेले आहेत..
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)