एक्स्प्लोर
Pune Land Deal: '४२ कोटी भरा'; पार्थ पवारांच्या Amedia कंपनीला महसूल विभागाचा मोठा दणका
पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी (Pune Land Scam) पार्थ पवार (Parth Pawar), अजित पवार (Ajit Pawar) आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या भूमिकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. 'याचा काही संबंध नाही आणि आमच्यापर्यंत काही एक रुपयाही आला नाही,' असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द झाला असला तरी, पार्थ पवार यांच्या अमेडिया (Amedia) कंपनीला आता ४२ कोटी रुपयांचा भुर्दंड भरावा लागणार आहे. खरेदीच्या वेळी अपेक्षित असलेले २१ कोटी आणि व्यवहार रद्द करण्यासाठीचे २१ कोटी असे एकूण ४२ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बजावली आहे. या प्रकरणात शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) या देखील तितक्याच जबाबदार असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत. दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागाने आक्रमक भूमिका घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.
महाराष्ट्र
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement






















