एक्स्प्लोर
Property Row: Jain Boarding व्यवहार रद्द झाल्याने Vishal Gokhale यांचे २३० कोटी अडकले?
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding) जागेच्या वादग्रस्त व्यवहारात, बिल्डर विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर आता आज मुंबईतील धर्मादाय आयुक्तांपुढे (Charity Commissioner) या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. 'व्यवहार रद्द झाल्यास विश्वस्त पैसे परत द्यायला बांधील नसतील', असा करार गोखले आणि विश्वस्तांमध्ये झाल्याची माहिती आहे. त्यामुळे गोखले बिल्डर्सने दिलेले २३० कोटी रुपये परत मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जैन समाजाच्या भावनांचा आदर करत आपण या प्रकल्पातून माघार घेत असल्याचे विशाल गोखले यांनी म्हटले आहे. मात्र, करारानुसार पैसे परत देण्यास विश्वस्त बांधील नसल्याने, या पैशांचे भवितव्य आता पूर्णपणे धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयावर अवलंबून आहे.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















