एक्स्प्लोर
Pune Ganpati Dekhava : अफझल खान वधाचा देखावा सादर करण्याची अखेर पुणे पोलिसांची परवानगी
पुण्यातील संगंम गणेश मंडळाला अखेर अफझलखान वधाचा देखावा सादर करण्यास कोथरुड पोलीसांची परवानगी मिळालीय. या मंडळाकडून गणेशोत्सवात अफझलखान वधाचा देखावा सादर करण्याची परवानगी मागीतली असता कोथरुड पोलीसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असं कारण देत परवानगी नाकारली होती. मात्र त्यामुळे वाद निर्माण झाला.परवानगी न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा गणेश मंडळाने दिला होता. त्यानंतर कोथरुड पोलीसांनी अफझलखान वधाचा देखावा सादर करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















