एक्स्प्लोर
Pune Godwoman Fraud : उच्चशिक्षित दाम्पत्याला 14 कोटींचा गंडा, भोंदू मांत्रिकाचा प्रताप
पुण्यात (Pune) एका भोंदू महिला मांत्रिक वेदिका पंढरपूरकर (Vedika Pandharpurkar) हिने आयटी इंजिनियर असलेल्या दीपक डोळस (Deepak Dolas) आणि त्यांच्या कुटुंबाला तब्बल 14 कोटी रुपयांना गंडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपक डोळस यांनी सांगितल्याप्रमाणे, 'तुमच्या अकाउंटमधे पैसे तुम्ही ठेवले तर यांचे जे दोष आहेत हे दोष जाणार नाहीत,' असे आमिष दाखवून मांत्रिकाने त्यांची फसवणूक केली. आपल्या दोन दिव्यांग मुली बऱ्या व्हाव्यात या आशेने डोळस कुटुंब या अंधश्रद्धेला बळी पडले. 'अंगात शंकर महाराज संचारतात' असा दावा करणाऱ्या वेदिकाने, मुलींच्या उपचारासाठी सगळी संपत्ती विकायला लावली. यानंतर डोळस कुटुंबाने इंग्लंडमधील घर, पुण्यातील फ्लॅट्स आणि वडिलोपार्जित जमीन विकून सर्व पैसे वेदिकाच्या खात्यात जमा केले. या फसवणुकीमुळे एकेकाळी इंग्लंडमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेले डोळस कुटुंब आज भाड्याच्या घरात राहण्यास मजबूर झाले आहे.
महाराष्ट्र
Smriti Mandhana Marriage : स्मृती -पलाशच्या लग्नाची सांगलीत लगबग Special Report
Delhi Blast Update: दिल्लीत स्फोटकं बनवण्यासाठी पिठाच्या चक्कीचा वापर, सूत्रांची माहिती
Ameet Satam On Thackeray : ठाकरे बंधूंना समज येण्यासाठी आम्ही प्रार्थना करणार- साटम
Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement






















