एक्स्प्लोर

Sambhaji Bhide यांना गुरुजी म्हटल्यानं पृथ्वीराज चव्हाण संतापले, सभागृहात गदारोळ

Sambhaji Bhide यांना गुरुजी म्हटल्यानं पृथ्वीराज चव्हाण संतापले, सभागृहात गदारोळ

Uproar Over Sambhaji Bhide : महात्मा गांधी यांच्यासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याविरोधात संभाजी भिडेंविरोधात (Sambhaji Bhide) सध्या राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. संभाजी भिडेंच्या अटकेसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विधानसभेत गदारोळ केला. संभाजी भिडेंविरोधात विधानसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी संभाजी भिडे यांचा उल्लेख संभाजी भिडे गुरुजी केल्याने विरोधकांनी गोंधळ सुरु केला. त्यावर संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात, तुम्हाला (विरोधकांना) काय हरकत आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं. तसंच संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात, गडकिल्ल्यांसाठी काम करतात, मात्र महापुरुषांवर बोलण्याचा अधिकार नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभेतच संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर भिडे यांना असेल तिथून उचलून अटक केली पाहिजे, अशी मागणी केली आहे. 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

''हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिकवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
''हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिकवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
Satara Crime news: महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
ED Actions: मेगा मिलेनियम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर EDची मोठी कारवाई; मुंबई, दिल्लीसह कर्जतच्या फार्महाऊसवर झाडाझडती; कोट्यवधींची विदेशी अन् भारतीय रक्कम जप्त
मेगा मिलेनियम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर EDची मोठी कारवाई; मुंबई, दिल्लीसह कर्जतच्या फार्महाऊसवर झाडाझडती; कोट्यवधींची विदेशी अन् भारतीय रक्कम जप्त

व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
''हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिकवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
''हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिकवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
Satara Crime news: महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
Dombivli Crime: कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
BaramatI News: बारामती मतदानादरम्यान पैसे वाटपाचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं केला शेअर; योगेश नाळे स्पष्टीकरण देत म्हणाले,
बारामती मतदानादरम्यान पैसे वाटपाचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं केला शेअर; योगेश नाळे स्पष्टीकरण देत म्हणाले, "तो चहा-नाष्ट्यासाठी दिलेला खर्च...", बारामतीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरमधील आमचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित; चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं, गोकुळचंही सांगितलं
पुणे पदवीधरमधील आमचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित; चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं, गोकुळचंही सांगितलं
Saurav Das, Ashutosh Ranka: दिल्ली पोलीस कॉकरोच पार्टीच्या नेत्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार, सौरव दास आणि आशुतोष रांका मागील नोटीसवर गैरहजर; तीन अटींवर जामीन मंजूर
दिल्ली पोलीस कॉकरोच पार्टीच्या नेत्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार, सौरव दास आणि आशुतोष रांका मागील नोटीसवर गैरहजर; तीन अटींवर जामीन मंजूर
Raj Thackeray on Manoj Jarange Audio Clip : मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीप प्रकरणावर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'जरांगेंच्या विरोधात…'
मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीप प्रकरणावर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'जरांगेंच्या विरोधात…'
Embed widget