एक्स्प्लोर
Voter List Row: 'विरोधकांची केविलवाणी धडपड, फक्त मिमिक्री करतायत', Pravin Darekar यांची टीका
भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मतदार यादीच्या (Voter List) मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार हे त्याठिकाणी नरेटिव त्यांना कामी आलं तशा प्रकाराचा या निवडणुकीत मतदार यादीवर बोलून आपल्याला नरेटिव सेट करता येतंय का याचा केविलवाणा या ठिकाणी प्रयत्न आहे', असे म्हणत दरेकरांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. विरोधक केवळ भावनिक वातावरण निर्माण करून आणि मिमिक्री करून निवडणुकीसाठी चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही दरेकर यांनी केला. लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीतही मतदार यादीच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























