Prataprao Chikhlikar : अजितदादांना फोनकरुन माफी मागितली, मटका किंगला पक्षातूल काढून टाकलं!
Prataprao Chikhlikar : अजितदादांना फोनकरुन माफी मागितली, मटका किंगला पक्षातूल काढून टाकलं!
अकोल्यात वंचितला मोठा धक्का. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पूर्वीच मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश. माजी जिल्हा परिषद अध्यक्षांसह राष्ट्रवादीत. माजी अध्यक्षा संध्या वाघोडे, जेष्ठ नेत्या प्रतिभा अवचार, माजी जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे यांचा समावेश अजित पवार पहलगाम मध्ये हल्ला झाला निष्पाप पर्यटकांचा मृत्यु झाला त्यानंतर आपण बदला घेतला सैन्याने त्याला उत्तर दिला ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झालं दहशतवाद संपेपर्यत अशीच कारवाई सुरु राहील असेच ऑपरेशन सिंदूर दहशतवाद संपेपर्यत सुरु राहील जेंव्हा राष्ट्रवादी पक्ष निर्माण झाला आम्ही तरुण होतो तेंव्हा निर्णय घेता येत नव्हते आता २५ वर्ष त्याला झाले पूल खालून बरंच पाणी वाहून गेलं ३ वर्ष निवडणुका झाल्या नाहीत काल बीड मध्ये मी गेलो खरीप हंगाप ची बैठक घेतली डीपीडीसी बैठक घेतली रात्री उशीरा निघालो प्रतापराव चिखलीकर यांनी प्रवेश करून घेतला अशी बातमी आली काल अश्या व्यक्तीला प्रवेश देण्यात आला तो प्रवेश देण्याच्या योग्यतेचा नव्हता मीडियाने मला विचारलं कीं तुम्ही पक्ष प्रवेश दिला मी सांगितलं प्रवेश दिला असला तरी प्रवेश मी मागे घेतो आपली बदनामी होईल अश्याना प्रवेश दिला जाणार नाही, मी सगळ्यांना आता सूचना पक्षात करतोय आज आमची बैठक सुद्धा आहे कीं पक्ष प्रवेश करताना पक्षाची बदनामी होणार नाही अश्याना प्रवेश द्या, योग्य लोकांना प्रवेश द्या आझम भाई पानसरे यांना जिल्हा अध्यक्ष केला, त्यांना लोकसभा तिकीट दिला होतं त्यांनी एकदा सांगितलं कीं एकाच पक्ष प्रवेश करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याचा पक्ष प्रवेश केल्यानंतर मला कळलं गुंड प्रवृतीच्या लोकाला प्रवेश दिला त्यानंतर मी सांगितलं कीं पक्ष प्रवेश चुकीने झाला असा सांगितलं पक्ष प्रवेश देताना आपण रेकॉर्ड तपासला पाहिजे, डिपार्टमेंट ला विचारलं पाहिजे, काही जणवर राजकीय गुन्हे असतात... या सगळ्या गोष्टीची नोंद आता आपण घेतली पाहिजे पक्षप्रवेश देताना पक्षाची बदनामी होणार नाही, योग्य व्यक्तीचा पक्ष प्रवेश करा, गुन्हेगारी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचा पक्ष प्रवेश करू नका! राष्ट्रवाती काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करत असताना कार्यकर्ता पदाधिकारी याचा रेकॉर्ड तपासा आणि मगच प्रवेश द्या- अजित पवार मी कामाचा माणूस आहे, मी कडक आहे मला काही गोष्टी खपत नाही मी सकाळी ५ ला उठून कामाला लागतो संघटना चालवताना बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात जबाबदारी देऊन विश्वास ठेवावा लागतो... आपण सगळे एकाच विचारधारेचे लोक आहोत, तुमची आणि आमची विचार धारा वेगळी असा नाही... सर्वधर्म समभाव हीच आपली विचारधारा आणि शिकवण आहे.. काहींच्या पोटात एक आणि ओठावर एक असा असता आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा तसा नाही जो काम करतो तो चुकतो, एखाद्याला संधी देत असाल आणि तो चुकला तरी वडीलकेच्या नात्याने त्याला समजून सांगा त्याला लगेच बाजूला करू नका कार्यकर्ते येतात मोठे हार घेऊन येतात ५००० हजाराचा हार मोठा असेल त्यांना वाटतं सगळे खुश होतील आपले काम होईल मी खुश होईल असा वाटतं त्यांना असेल... हार ५ हजाराचा घालतात आणि काम ५ कोटींचा समोर आणतात... त्यांना वाटतं हे काम होईल आजच पावणेचार हजार कोटीची फाईल मी साइन केली, मे महिन्याची लाडके बहिणीचे पैसे आता मिळतील... मी आदिती तिला सांगितले की लाडक्या बहिणीचे पैसे आता लवकर मिळतील त्या फाईलवर साइन केली आहे






















