एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prakash Ambedkar VBA Demands 27 Lok Sabha Seats : वंचित बहुजन आघाडीकडून मविआकडे 27 जागांची मागणी
VBA Demands 27 Lok Sabha Seats : वंचित बहुजन आघाडीकडून मविआकडे 27 जागांची मागणी
महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावामुळे महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढणार की सुटणार ? वंचित बहुजन आघाडीने एकूण 27 जागांची तयारी प्रस्तावामध्ये दर्शवली आहे. महाविकास आघाडीतील आतापर्यंत. झालेल्या चर्चेत घटक पक्षाच्या वाट्याला संभाव्य जागांवर वंचितने दावा केला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या 7 जागा, काँग्रेसच्या 9 जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या 5 जागांचा आणि तिढा असलेल्या 5 जागांवर वंचितने मागणी केली आहे. तर 48 पैकी शिवसेना एकूण वीस जागांवर निवडणूक लढवणार ठाम. तर वंचित बहुजन आघाडी अकोला जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही.
महाराष्ट्र
Jitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोलले
Udayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल
Sharad pawar : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश
Manoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहिती
Ahilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement