एक्स्प्लोर
Prakash Ambedkar On OBC : ओबीसी आरक्षणाला 100% धोका,प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Prakash Ambedkar On OBC : ओबीसी आरक्षणाला 100% धोका,प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्यओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे
अँकर : कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाही त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा, विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून, केवळ 11 ओबीसी आमदार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे असे खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळच्या पूसद मध्ये केले. महाराष्ट्रात एस्सी एसटी साठी ५७ आरक्षित जागा आहे तर मराठा ओबीसी विभाजन होऊन ते एकमेकांना मतदान करणार नाहीत. ओबीसींना आपलं आरक्षण वाचवायचं आहे तर मराठ्यांना ओबीसीत घुसायचं आहे म्हणून एस्सी एसटी च्या 57 जागा महत्वाच्या आहे. असे आंबेडकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024
Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP Majha
ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 26 January 2024
100 Headlines: शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement