![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pooja khedkar NO IAS : पूजा खेडकरची हकालपट्टी, आयएएस दर्जा रद्द
Pooja khedkar NO IAS : पूजा खेडकरची हकालपट्टी, आयएएस दर्जा रद्द
पीएससीने निर्णय जाहीर केला आहे की,पूजाने तरतुदींचा गैरफायदा घेतला. - त्यामुळे तिची निवड रद्द केली आहे. - यापुढे स्पर्धा परीक्षांमध्ये बसायला तीला बंदी केली. - प्रकरण यूपीएससीच्या असले तरी देशभरातील सर्व राज्यांचे आयोग सर्वांनाच हा धडा आहे. - यूपीएससीने निवेदनात म्हंटले, 2009 ते 2023 या काळातील 15 हजार प्रकरण तपासली. अशी प्रकरण थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे. - मानवी जीवनाचे वास्तव, चोर आणि पोलिसात सतत स्पर्धा चालू असते. - - व्यवस्था अधिक अधिक चांगले करण्यासाठी सतत पावले टाकली पाहिजेत, ती अमलात आणणाऱ्या लोकांची चारित्र्य देखील चांगलं पाहिजे. - यूपीएससी कडून जे अपेक्षा आहे ती पूर्ण झाली. - यूपीएससीने आपण होऊन असे अनेक काही प्रकरण घडले का तपासायला पाहिजे. - हा निर्णय घेऊन यूपीएससीने विश्वासाचा वाढवली. - एक प्रकरण घडलं म्हणजे परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी असं सरसकट करते असं समजायला नको.... - निवडले जाणारे बहुसंख्य मेहनत केलेले निवडले जातात. - विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू ठेवावा.. - या प्रकारामुळे परीक्षांचा अभ्यास करणारे विचलित होऊ नका. - यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांनी विचलित होऊ नका जोपासना चालू ठेवा..
![Vaibhav Naik Emotional Speech : हुंकारले, गहिवरले पण बरसले...रडू येताच नाईकांनी भाषण थांबवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/02/4bb93748de339947bf8e76711adf0e7c17331432374651000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 02 December 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/02/4a865ef5ebf70e576945456182f9e45a17331433983331000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar Delhi Visit : अजित पवार दिल्लीसाठी रवाना; सत्तास्थापनेच्या हालचालींना वेढ, अमित शाहांची भेट घेणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/02/5987598e15e894a9daa947e392ab617817331430059691000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vijay Rupani And Nirmala Sitaraman : विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची निरीक्षकपदी नियुक्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/02/57081a62e8fb96fcbb0674ef4f65ad3717331424518711000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 02 Dec 2024 : 5 Pm](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/02/6be039bbe75379446f6258f85a873e9a17331419114101000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)