एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Rathod | 12 दिवस नॉट रिचेबल राहिल्यानंतर वनमंत्री संजय राठोड 'या' तारखेला पोहरादेवीत येणार
पोहरादेवी येथे धर्मपीठावर महंतांची बैठक पार पडली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणींमध्ये वाढ होतानाचं चित्र दिसत असतानाच आता अखेर अनेक आरोप –प्रत्यारोपांच्या सत्रांमध्ये जवळपास 12 दिवसांपासून नॉट रीचेबल असणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे सहपरिवार 23 फेब्रुवारीला पोहरादेवी येथे धर्मपीठावर येणार आहेत. या संदर्भातील माहिती महंत जितेंद्र महाराज आणि सुनील महाराज यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली.
दोन दिवसांपूर्वी आपण याच ठिकाणी इतरही महंतांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत संजय राठोड यांनी पोहरादेवीत संतांच्या दर्शनासाठी येत पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कामाची सुरुवात करावी अशी विनंतीही राठोडांना करण्यात आली. खेर सांगितल्याप्रमाणं संजय राठोड यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या भेटीची अधिकृत तारीख मिळाल्याचं महंतांकडून सांगण्यात आलं.
23 फेब्रुवारीला मंगळवारी, सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संजय राठोड हे इथं संपूर्ण कुटुंबासमवेत येणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. इथं विधीवत पूजा संपन्न झाल्यानंतर आणि संतांचं दर्शन झाल्यानंतर धर्मपीठाला भेट दिल्यानंतर ते या ठिकाणहून निघतील असंही सांगण्यात आलं आहे. तेव्हा आता या ठिकाणी राठोड माध्यमांशी संवाद साधण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं झाल्यास ते नेमकं काय बोलणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र
Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?
Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!
Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?
Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप
Special Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement