एक्स्प्लोर
Police Bharti Process RFID Chip : पोलीस भरती नेमकी कशी होते?डेमो व्हिडीओ जसाच्या तसा! ABP Majha
Police Bharati Process : पोलीस भरती नेमकी कशी होते?डेमो व्हिडीओ जसाच्या तसा!
राज्यात सध्या पोलीस भरती सुरुय...या भरतीमध्ये अनेकदा गैरप्रकार होत असल्याचं समोर यायचं. यामुळे आता पोलीस प्रशासनाने भरती प्रक्रियेतील सर्व चाचण्या अद्ययावत तंत्रज्ञान वापरून घेण्यास सुरुवात केलीय. उंची, छाती, रनिंग, गोळाफेक...या सर्व चाचण्या तंत्रज्ञान वापरुन अत्यंत पारदर्शक पद्धतीनं घेण्यासाठी प्रशासन प्रयत्न करतंय.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















