एक्स्प्लोर
PM Narendra Modi INDIA Special Report : INDIA नावावरुन पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
PM Narendra Modi INDIA Special Report : INDIA नावावरुन पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी देशभरातील विरोधकांनी कंबर कसलीय. त्यासाठी २६ पक्षांची मोट बांधण्यात आलीय. त्यात राहुल गांधी, नितीशकुमार, ममता बॅनर्जींसह महाराष्ट्रातून शरद पवार, उद्धव ठाकरेंचाही समावेश आहे. या विरोधकांच्या आघाडीला नुकतंच इंडिया हे नाव देण्यात आलंय. याच नावावरून मोदींनी विरोधकांची तुलना थेट ब्रिटीश आणि इंडियन मुजाहिद्दीनशी केलीय.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















