एक्स्प्लोर
Pune Municipal Corporation : Phursungi, Urali Devachi यांची वेगळी महापालिका स्थापन होणार
Pune Municipal Corporation : Phursungi, Urali Devachi यांची वेगळी महापालिका स्थापन होणार
फुरसुंगी आणि उरळी देवाची आता होणार नगर परिषद. पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी आणि उरळी देवाची ही दोन गाव वगळण्यात आली. राज्य सरकार कडून नवीन आदेश जारी. सत्तांतर झाल्यानंतर माजी आमदार विजय शिवतारे यांनी या दोन्ही गावांच्या बद्दल मागणी केली होती. याबाबत पुणे महानगरपालिकेने राज्य सरकारला सविस्तर प्रस्ताव पाठवला होता. यावर विचार करून राज्य सरकार ने आज नवीन आदेश काढून फुरसुंगी आणि उरळी देवाची या नवीन नगर परिषद असतील असे जाहीर केले.
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
ट्रेडिंग न्यूज
पुणे
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















