एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case : 'तुम्ही उत्तर का देता?', अंधारेंचा निंबाळकरांना थेट सवाल
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी (Phaltan Doctor Suicide Case) शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsinh Naik-Nimbalkar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'तुम्ही उत्तर का देता, ते आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला आरोपी म्हनलंय का?', असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी निंबाळकरांना केला आहे. या प्रकरणात सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन न केल्याबद्दल त्यांनी टीका केली आणि मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर बैठक घेणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे, या आरोपांना उत्तर देण्यासाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटणच्या गजानन चौकात सभा आयोजित केली आहे. 'माझ्यासोबत या आणि आरोपपत्र दाखल करण्यास मदत करा,' असे आव्हानही अंधारे यांनी निंबाळकरांना दिले आहे.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















