एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case: फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण: तपासात चालढकल झाल्याचा आरोप
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या (Doctor Suicide) प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदने (Gopal Badne) अद्याप फरार असल्याने तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘एफआयआरसाठी महिला डॉक्टरचे कुटुंबिय नऊ तास पोलीस ठाण्यामध्ये ताटकळत होते’, असा गंभीर आरोप केला जात आहे. या प्रकरणात एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी १४ तासांचा विलंब झाल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणल्यानंतरही चार तास प्रक्रिया सुरू झाली नाही. या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर (Prashant Bankar) याला अटक करण्यात आली आहे, तर फरार PSI बदनेच्या शोधासाठी पाच पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. बदनेचे शेवटचे लोकेशन पंढरपूरमध्ये आढळले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
महाराष्ट्र
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















