एक्स्प्लोर
Advertisement
Petrol Diesel : साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल डिझेल महागलं, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी... पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे रोखून धरलेली इंधन दरवाढ अखेर सकाळपासून लागू झालीय. साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल डिझेल महागलंय. पेट्रोल प्रतिलिटर 84 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 83 पैशांनी महाग झालंय. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 112 डॉलरवर पोहोचलीय. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालीय. गेल्या 4 नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालीय.
महाराष्ट्र
Vinod Tawade:निवडणूक आयोग तुमचा घरगडी म्हणून काम करतंय,Sushma Andhare यांचा आरोप Prasad Lad खडाजंगी
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 19 नोव्हेंबर 2024: ABP Majha
Baramati : Shrinivas Pawar यांच्या शरयू मोटर शोरुमध्ये सर्च ऑपरेशन,तपासणीत काही न आढळल्याची माहिती
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 19 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Vidhansabha Election 2024 : मालिकांमधून छुप्या पद्धतीने प्रचाराचा शिंदे गटावर आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement