एक्स्प्लोर
Advertisement
2024 साठी 'पवार'फुल रणनीती? प्रशांत किशोर-शरद पवार यांच्यात 'सिल्वर ओक'वर तीन तास बैठक
मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास तीन तास वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या. पश्चिम बंगाल निवडणूक, देशातील राजकीय परिस्थिती याबाबत या भेटीत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर या भेटीला विशेष महत्व आले होते. भेटीनंतर त्यांनी एकत्र जेवण केलं अशीही माहिती आहे.
महाराष्ट्र
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 9 PM : 6ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Crime Superfast : क्राईम सुपरफास्ट : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Rajkumar Patel Special Report : कोण आहेत राजकुमार पटेल? प्रहारला का ठोकला रामराम?
Suraj Chavan Marathi Bigg Boss Winner Journey | रील्सस्टार ते बिगबॉस विजेता, सूरज चव्हाणचा प्रवास
ABP Majha Headlines : 9 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion