एक्स्प्लोर
Advertisement
Partur Vidhan Sabha : परतूर मतदारसंघात काँग्रेसमध्ये रस्सीखेच; 11 जणांनी मागितली उमेदवारी
Partur Vidhan Sabha : परतूर मतदारसंघात काँग्रेसमध्ये रस्सीखेच; 11 जणांनी मागितली उमेदवारी
जालन्यातील परतूर मतदारसंघात काँग्रेसमध्येच रस्सीखेच.. तिकीट देण्यावरून काँग्रेसमध्ये पेेच निर्माण.. आजी माजी आमदारांसह 11 जणांनी मागितली उमेदवारी.. अँकर- जालन्यातील परतूर मतदारसंघात काँग्रेसमध्येच रस्सीखेच बघायला मिळतीये.. आमदार राजेश राठोड आणि माजी आमदारांसह तब्बल 11 जणांनी पक्षश्रेष्टींकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितलीये. त्यामुळं पक्षनिरीक्षक महेश शर्मा यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा आढावा घेतलाय. मवीआ मध्ये परंपरेप्रमाणे परतूर मतदारसंघ काँग्रेस कडे असून या ठिकाणी सलग चार वेळा काँग्रेसला पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळं यावेळेला नवीन चेहऱ्याला संधी देण्याची मागणी केलीे जातेय,
महाराष्ट्र
Zishan Siddique meet Devendra Fadnavis : झीशान सिद्दीकी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 PM : 18 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Rupali Chakankar vs Rupali Thombare:अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रूपाली चाकणकर विरूद्ध रूपाली ठोंबरे
Raj Thackeray Thane : आधी मामलेदार मिसळीवर ताव, मग प्रशांत कॉर्नरची मिठाई खरेदी
ShahajiBapu Patil on Vidhan Sabha : कोणीही समोर असला तरी विजय माझाच, शाहाजीबापू पाटलांना विश्वास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement