एक्स्प्लोर

Sanjay Jadhav | मला जीवे ठार मारण्यासाठी 2 कोटींची सुपारी : शिवसेना खासदार संजय जाधव

परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी सुपारी एका बड्या व्यक्तीने दिल्याची माहिती समोर येत आहे. संजय जाधव यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तब्बल दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार खासदार संजय जाधव यांनी परभणीच्या नानलपेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

खासदार संजय जाधव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, नांदेड येथील रिंदा गॅंगला तब्बल दोन कोटी रुपये देऊन त्यांना संपवण्याचा कट रचण्यात आला आहे. यासाठी परभणीतील एका बड्या व्यक्तीने हे दोन कोटी रुपये देऊन त्यांची सुपारी दिल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. नांदेड रिंदा गॅंग ही पंजाबवरून ऑपरेट करण्यात येते. अतिशय गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या गॅंगला ही सुपारी देण्यात आल्याने परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान रात्री उशिरा खासदार संजय जाधव यांनी नानलपेठ पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने परभणीचे पोलीस अधीक्षक जयकुमार मीना यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. ही चौकशी समिती या तक्रारीची पूर्ण माहिती घेऊन त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bachchu Kadu Meets Raj Thackeray: पहिल्यांदा शेकापच्या व्यासपीठावर अन् आता बच्चू कडूंचं मराठवाड्यात कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्यासाठी मनसे 'निमंत्रण'! राज ठाकरे काय म्हणाले?
पहिल्यांदा शेकापच्या व्यासपीठावर अन् आता बच्चू कडूंचं मराठवाड्यात कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्यासाठी मनसे 'निमंत्रण'! राज ठाकरे काय म्हणाले?
Dadar Kabutar khana: दादर कबुतरखान्याबाहेर जैन समाज प्रचंड आक्रमक, मनसेची पहिली प्रतिक्रिया
Dadar Kabutar khana: दादर कबुतरखान्याबाहेर जैन समाज प्रचंड आक्रमक, मनसेची पहिली प्रतिक्रिया
Bachchu Kadu: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅट नको, तर मग निवडणूक कशाला हव्यात? भाजप कार्यालयातच शिक्का मारा; बच्चू कडूंचा 'प्रहार'
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅट नको, तर मग निवडणूक कशाला हव्यात? भाजप कार्यालयातच शिक्का मारा; बच्चू कडूंचा 'प्रहार'
RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर, रेपो रेट जैसे थे, होम लोनचा हप्ता वाढणार की कमी होणार?
मोठी बातमी: रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट जैसे थे, होम लोनचा हप्ता वाढणार की कमी होणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bachchu Kadu Meets Raj Thackeray: पहिल्यांदा शेकापच्या व्यासपीठावर अन् आता बच्चू कडूंचं मराठवाड्यात कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्यासाठी मनसे 'निमंत्रण'! राज ठाकरे काय म्हणाले?
पहिल्यांदा शेकापच्या व्यासपीठावर अन् आता बच्चू कडूंचं मराठवाड्यात कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्यासाठी मनसे 'निमंत्रण'! राज ठाकरे काय म्हणाले?
Dadar Kabutar khana: दादर कबुतरखान्याबाहेर जैन समाज प्रचंड आक्रमक, मनसेची पहिली प्रतिक्रिया
Dadar Kabutar khana: दादर कबुतरखान्याबाहेर जैन समाज प्रचंड आक्रमक, मनसेची पहिली प्रतिक्रिया
Bachchu Kadu: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅट नको, तर मग निवडणूक कशाला हव्यात? भाजप कार्यालयातच शिक्का मारा; बच्चू कडूंचा 'प्रहार'
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅट नको, तर मग निवडणूक कशाला हव्यात? भाजप कार्यालयातच शिक्का मारा; बच्चू कडूंचा 'प्रहार'
RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर, रेपो रेट जैसे थे, होम लोनचा हप्ता वाढणार की कमी होणार?
मोठी बातमी: रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट जैसे थे, होम लोनचा हप्ता वाढणार की कमी होणार?
निवडणूक आयोग गुलाम आहेच, पण मुंबई हायकोर्टातही भाजपशी संबंधित पाच ते सहा न्यायमूर्ती, शाखेत जात होते; भाजप महिला प्रवक्त्याची न्यायाधीशपदी नियुक्ती होताच संजय राऊतांचा गंभार आरोप
निवडणूक आयोग गुलाम आहेच, पण मुंबई हायकोर्टातही भाजपशी संबंधित पाच ते सहा न्यायमूर्ती, शाखेत जात होते; भाजप महिला प्रवक्त्याची न्यायाधीशपदी नियुक्ती होताच संजय राऊतांचा गंभार आरोप
Video: फक्त 34 सेकंदात विनाशकारी प्रलय, अख्ख्या गावाचं होत्याचं नव्हतं झालं! 300 कोटी लिटर पाऊस, ढगफुटी होते तरी कशी? हिमालयीन पर्वत का कोसळतात??
Video: फक्त 34 सेकंदात विनाशकारी प्रलय, अख्ख्या गावाचं होत्याचं नव्हतं झालं! 300 कोटी लिटर पाऊस, ढगफुटी होते तरी कशी? हिमालयीन पर्वत का कोसळतात??
Mumbai High court Judge Aarti Sathe: आरती साठेंच्या हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीवरुन राजकारण तापलं, वडेट्टीवार म्हणाले, 'राजकीय नियुक्त्यांमुळे न्यायव्यवस्था कोलमडून पडेल'
'राजकीय नियुक्त्यांमुळे न्यायव्यवस्था कोलमडून पडेल'; आरती साठेंच्या हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीवरुन राजकारण तापलं
Dadar Kabutar khana: सरकार जैन समाजाच्या दबावापुढे नमले, कबुतरखान्यांवरील कारवाईला फडणवीसांनी स्थगिती दिल्याने विरोधकांचं टीकास्त्र
सरकार जैन समाजाच्या दबावापुढे नमले, कबुतरखान्यांवरील कारवाईला फडणवीसांनी स्थगिती दिल्याने विरोधकांचं टीकास्त्र
Embed widget