एक्स्प्लोर
Advertisement
Param Bir Singh : परमबीर सिंह यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कसून चौकशी, काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ७ तास चौकशी केली. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. विमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आलाय..
परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन सचिन वाझे हे खंडणी गोळा करत होते असा आरोप अग्रवाल यांनी केला होता. याच प्रकरणात आज परमबीर सिंह यांची चौकशी करण्यात आली..आज सकाळी ११ च्या सुमारास परमबीर सिंह कांदिवली गुन्हे शाखेत हजर झाले..संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास परमबीर यांची चौकशी संपली. दरम्यान परमबीर सिंह चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..परमबीर सिंह यांना गुन्हे शाखेकडून पुन्हा चौकशीला बोलावण्यात येण्याची शक्यता आहे..परमबीर सिंह उद्याच चांदीवाल आयोगासमोरही हजर राहण्याची शक्यता आहे..
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM : 29 March 2024 : Maharashtra News
TOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 29 March 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 AM : 29 March 2024 : Maharashtra News
Manoj Jarange Lok Sabha Election 2024 : प्रत्येक जिल्ह्यातून मराठा समाजाचा एक उमेदवार द्या : जरांगे
TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 मार्च 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
राजकारण
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion