एक्स्प्लोर
Lata Mangeshkar Birth Aniversary : पं. हरिप्रसाद चौरसियांना गानसम्राज्ञी Lata Mangshkar पुरस्कार
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार वितरण समारंभ आज पार पडला.. गानसम्राज्ञी लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचंही उद्घाटन आज करण्यात आलं.. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते..गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2020 हा उषा मंगेशकर यांना देण्यात आलाय. तर लता मंगेशकर पुरस्कार 2021 हा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना देण्यात आलाय..
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement