एक्स्प्लोर
Pandharpur Vitthal Rukmini Mandir :कार्तिकी यात्रेनिमित्ताने विठ्ठलाचरणी भाविकांकडूनभरभरून दान अर्पण
कार्तिकी यात्रेनिमित्ताने विठ्ठलाचरणी भाविकांकडूनभरभरून दान अर्पण करण्यात आलय... यामध्ये भक्तनिवास,लाडू प्रसाद, देणगी पावती,दागिने,देवाच्या पायाजवळ भाविकांनी अर्पण केलेलं दान मिळून मंदिर समितीला 3 कोटी 20 लाखाहून अधिक रूपयांचे उत्पन्न मिळालंय.. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विठ्ठल मंदिर समितीच्या उत्पन्नात १ कोटींची वाढ झालीय..कार्तिकी यात्रेदरम्यान विठुरायाच्या खजिन्यात रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यांची मोठी भर पडली आहे...
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















