एक्स्प्लोर
Panchganga River Pollution : पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ, हजारो मासे मृत अवस्थेत
पंचगंगा नदीच्या प्रदूषणात आणखीनच भर पडलीय... पंचगंगा नदीत आज पुन्हा एकदा हजारो मासे मृत अवस्थेत आढळलेत.. या याप्रकरणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार केलीय.. या तक्रारीनंतर नदीवरील बंधाऱ्यावरती पंचनामा करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement