एक्स्प्लोर
Amit Shah On Terroriest Killed Operation Mahadev मध्ये दहशतवाद्यांना कसं घेरलं?, शाहांनी सांगितलं
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ऑपरेशन महादेव दरम्यान सुलेमान, जिब्रान आणि अफजल या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हल्ल्यात वापरलेल्या रायफल्स आणि पाकिस्तानी चॉकलेट्स दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आल्या. दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी वोटर आयडी सापडल्याने ते पाकिस्तानी नागरिक असल्याचे सिद्ध झाले. केंद्रीय गृहमंत्री यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर पाकव्याप्त काश्मीरच्या अस्तित्वासाठी एकतर्फी शस्त्रसंधीचा आरोप केला. "पाक ऑक्यूपाई कश्मीर का अगर अस्तित्व है तो जवाहरलाल नेहरू जी की ये युद्ध विराम के कारण है। इसका जिम्मेदार जवाहरलाल नेहरू है," असे त्यांनी सांगितले. तसेच, इंदिरा गांधी यांनी १९७२ मध्ये पीओके परत घेण्याची संधी गमावल्याचा आरोपही त्यांनी केला. चीनला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान देण्याबाबत नेहरूंच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महाराष्ट्र
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
आणखी पाहा























