एक्स्प्लोर
Advertisement
Osmanabad : पावसाची ओढ, बळीराजाचा संताप! उस्मानाबादमध्ये 4 हेक्टरवरील उडीद पीकावर फिरवला नांगर
पावसाने दडी मारल्याने उडीद पीकाला प्रचंड फटका बसला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळी या गावातील शेतकऱ्याने आपल्या ४ हेक्टरवरच्या उडीद पीकावर अक्षरशः नांगर फिरवला आहे. कल्याणी संभाजी घोडके असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे उडीद मूग आणि सोयाबीन ही पीके पावसाअभावी करपून जाऊ लागली आहेत.
महाराष्ट्र
Pratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले
Akbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळण
Pryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्या
ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News
Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement