एक्स्प्लोर
Advertisement
Pandharpur Vittha Mandir : पंढरपुरातील 7 मजली दर्शन मंडप पाडण्यास विरोध
भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी ३२ वर्षापूर्वी बांधलेला ७ मजली दर्शन मंडप आता जमीनदोस्त करण्याचा प्रस्ताव पंढरपूर विकास आराखड्यामध्ये आल्यानंतर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विरोध दर्शविला आहे .भाविकांच्या पैशातून उभारलेल्या या इमारतीमध्ये सध्याच्या प्रकल्पानुसार बदल करून हीच इमारत वापरात आणावी अशी मागणी औसेकर यांनी केली आहे . याच इमारतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून जे बदल करायचे असतील ते करावेत मात्र हि इमारत जमीनदोस्त करू नये अशी भूमिका औसेकर यांनी मांडली आहे .
महाराष्ट्र
Zero Hour Guest Center Atul Londe : मुख्यमंत्रीपदावरून राऊतांचं वक्तव्य मविआत चर्चांना उधाण
BJP Leader Abused Women Nashik : आई घा@$%..आईच्या @$#त पा$; भाजप नेत्याकडून महिलेला शिवीगाळ
Farmers Crop Insurance Details : पिक विम्याचं गणित नेमकं काय? अभ्यासकांनी विम्याची ABCD सांगितली
ABP Majha Marathi News TOP Headlines 9 PM 27 June 2024 Maharashtra
Laxman Hake Beed Entry : लक्ष्मण हाकेंच्या स्वागतासाठी 11 जेसीबी! मुंडेंच्या परळीत वाजत गाजत स्वागत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement