एक्स्प्लोर
Advertisement
Beed : बीडमध्ये ऑनड्युटी रेल्वे स्टेशन मास्तरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Beed : ड्युटीवर असलेल्या स्टेशन मास्तरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि त्यानंतर पनवेल एक्स्प्रेस आणि शिर्डी या दोन ट्रेन रेल्वेस्टेशनवरच थांबवून ठेवाव्या लागल्या. कोरोनाच्या काळात कर्मचारी कपात केल्यामुळे दुसरा कर्मचारी रेल्वे स्टेशनवर नव्हता त्यामुळे रेल्वे स्टेशन मास्तरचा मृत्यू झाल्याची घटना लवकर कुणालाच कळली नाही. घाटनांदूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर मुसाफिर सिंग वय 55 वर्ष यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 6:30 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 10 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 10 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Manoj Jarange on Chhagan Bhujbal : ओबीसीमध्ये समावेश होणाऱ्या 15 जातींना भुजबळांचा विरोध नाही का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement