एक्स्प्लोर

Omraje Nimbalkar Meet Mother : वडिलांच्या समाधीचं दर्शन, आईची गळाभेट, ओमराजे निंबाळकर भावूक

Omraje Nimbalkar Meet Mother : वडिलांच्या समाधीचं दर्शन, आईची गळाभेट, ओमराजे निंबाळकर भावूक

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला आहे. भाजपचा (BJP) अनेक जागांवर पराभव झाला आहे. यावेळी महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघ चर्चेत होते. यातही उस्मानाबादमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. या जागेवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar ) यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. दरम्यान, या विजयानंतर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मोठा जल्लोष केला. याच जल्लोषादरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

राजेनिंबाळकर झाले भावुक

ओम राजेनिंबाळकर यांनी अर्चना पाटील यांना तब्बल 3 लाख 29 हजार 846 मतांनी पराभूत केलं. ओम राजेनिंबाळकर यांना तब्बल 7 लाख 48 हजार 752 मते पडली. दुसरीकडे अर्चना पाटील यांना 4 लाख 18 हजार 906 मते मिळाली. या दमदार विजयानंतर ओम राजेनिंबाळकर यांच्या समर्थकांनी संपूर्ण उस्मानाबाद मतदारसंघात जल्लोष केला. ओम राजेनिंबाळकर हेदेखील आनंदात लोकांचे आभार मानत होते.  

राजेनिंबाळकर यांना आनंदाश्रू आवरले नाही

विजयानंतर ओम राजेनिंबाळकर यांनी आपल्या आईची भेट घेतली. विजयाच्या आनंदात राजेनिंबाळकर यांनी त्यांच्या आईची गळाभेट घेतली. आईला मिठी मारताच ओम राजेनिंबाळकर यांना रडू कोसळले. त्यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. याच प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 November 2026: आज दिवाळीचा तिसरा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शनिवारी शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज दिवाळीचा तिसरा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शनिवारी शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आठ वेळा अपयश आलं, तरीही यश मिळवून दाखवलं, लढला आणि शेवटी जिंकलाही, शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये भारतात चौथा  
आठ वेळा अपयश आलं, तरीही यश मिळवून दाखवलं, लढला आणि शेवटी जिंकलाही, शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये भारतात चौथा  
मोहम्मद शमीचा मोठा निर्णय! कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, भावनिक पोस्ट करत चाहत्यांचे मानले आभार
मोहम्मद शमीचा मोठा निर्णय! कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, भावनिक पोस्ट करत चाहत्यांचे मानले आभार
MPSC : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर! गट-क च्या पदसंख्येत मोठी वाढ; आता 16,717 पदांसाठी होणार 'या' दिवशी परीक्षा
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर! गट-क च्या पदसंख्येत मोठी वाढ; आता 16,717 पदांसाठी होणार 'या' दिवशी परीक्षा

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget