एक्स्प्लोर
Omircon : आग्रा शहरातून तब्बल 45 परदेशी पर्यटक बेपत्ता; शोधासाठी प्रशासनाची शर्थ ABP Majha
देशात ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. ताजमहालाचं शहर असलेल्या आग्र्यातून तब्बल ४५ परदेशी पर्यटक बेपत्ता झाल्यानं प्रशासनाची चिंता वाढले. आरोग्य विभाग आणि लोकल इंटेलिजन्स युनिटनं त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केलेय. प्रशासनानं सध्या ४ पथकं तयार केली आहेत. या पर्यटकांनी चुकीचं नाव, चुकीचा हॉटेलचा पत्ता दिला होता त्यांचा आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकही बंद असल्यानं ते मायदेशी परतले आहेत अथवा नाही याची माहिती प्रशासनाला मिळत नाहीये.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















