एक्स्प्लोर
OBC Reservation: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी होणार
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. राज्य सरकारनं केलेल्या नव्या कायद्याला आव्हान देण्यात आल्यानं न्यायालयात या कायद्याचं काय होणार याकडे लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र सरकारनं केलेल्या कायद्यानुसार प्रभाग रचना, आरक्षण आणि निवडणुकांचं वेळापत्रक ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारनं स्वतःकडे घेतलेत. या कायद्याला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल झालीय. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारनंही असाच निर्णय घेतलाय.
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















