एक्स्प्लोर
Mumbai High Court : नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा,औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश
Mumbai High Court On Nylon Manja : नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा - मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश ,
नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. राज्याचे शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना असे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच नायलॉन मांजाबाबत विद्यार्थ्यांना साक्षर करण्यासाठी तीन आठवड्यात काय पावले उचललीत याबाबत प्रधान सचिवांनी माहिती द्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
भविष्य





















