एक्स्प्लोर
Corona Test Kits nonavailability | वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या शहरात कोरोना तपासणीचे किटच नाही!
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्याला आता सहा महिने पूर्ण झाले. पण अजूनही ज्याला मूलभूत सुविधा म्हणतात अशी व्यवस्थाही उभी राहीलेली नाही. बऱ्याच जिल्ह्यात ऑक्सिजन टॅंक नाहीत. रेमडेसवीर सारखे औषध मिळत नाही. डॉक्टर, नर्स नाहीत. खाजगी दवाखान्यात उपचार मिळत नाहीत. आता तर तर शासनाने टेस्टींगलाच हात अखडता घेतला आहे. जसे राज्याचे आरोग्य शिक्षण मंत्री असलेल्या अमित देशमूख यांच्या लातूर महापालिकेकडे २७ तारखेपासून आर टी पी सी आर कीट उपलब्ध नव्हते.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement