एक्स्प्लोर
Nitin Gadkari Threat Case : गडकरी धमकी प्रकरणात यूएपीए कायद्यातील कलमं लावणार : सूत्र
नितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीरवर यूएपीए कायद्याअंतर्गत देखील गुन्हे दाखल होणार आहेत. नागपूर पोलिसांमधील उच्चपदस्थ विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. आरोपी शाकीरचे संबंध प्रतिबंधित संघटना पीएफआयशी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एवढंच नाही तर तो दाऊद इब्राहिम आणि श्रीलंकेतील LTTE सोबतही संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आलंय. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नागपूर पोलिसांनी जयेश पुजारी उर्फ शाकीर विरोधात यूएपीए कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे ठरवले आहे...
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















