एक्स्प्लोर
Advertisement
Sindhudurg जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर नितेश राणेंंचं पहिलं ट्विट
भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती असल्यानं ते चार दिवसांपासून गायब आहेत. त्यावरून त्यांना डिवचणारे पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले. राणे आणि शिवसेनेत संघर्ष नवा नाही. त्यातच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार नितेश राणेंनी मांजराचा आवाज काढून मंत्री आदित्य ठाकरेंना डिवचल्यानं हा संघर्ष पुन्हा वाढला. वाघाचं मांजर झाल्याची टीका तेव्हा राणेंनी केली होती. त्यानंतर कणकवलीत शिवसैनिकावर झालेल्या हल्ला प्रकरणात नितेश राणेंवर आरोप झाल्यानंतर ते गायब झाले. ही संधी साधून राणेंविरोधात मुंबईत पोस्टर लावले गेले. तर भाजपच्या कार्यककर्त्यांनी ते पोस्टर्स काढून टाकले. आणि पुन्हा पोस्टर्स लावल्यास मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्टर्स लावण्याचा इशारा दिला.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 25 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
City 60 : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024: ABP Majha
Devendra Fadnavis on Manoj Jarange : आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही
ABP Majha Headlines : 08 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 07 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
भविष्य
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement