एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nitesh Rane : गिरीश महाजनांसारखं धाडस संजय राऊतांनी दाखवावं

Nitesh Rane : गिरीश महाजनांसारखं धाडस संजय राऊतांनी दाखवावं

बदलापूर मधील कालच्या घटनेबाबत आमच सरकार एक्शन मोडवर असून गुन्हेगाराला फाशी ची शिक्षा देण्यावर एकमत आहे मात्र महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे यांच्या घरात एक गुन्हेगार राहत होता संजय राऊत याच्यासाठी आपली डॉक्टर योजना आणली पाहिजे बदलापूर मधील ज्या शाळेत जी घटना घडली त्या शाळेत भाजपची पदाधिकारी संस्थेवर असले तरी देखील आम्ही कारवाई केली गिरीश महाजन काल धाडस दाखवून गेले संजय राऊत यांनी तस धाडस दाखवावं महिला पत्रकाराने तक्रार दिली तर कारवाई केली जाणार मात्र संजय राऊत डॉक्टर महिलेला धमकी देण सोडून दिलं पाहिजे आणि त्या महिलेला न्याय केव्हा मिळेल हे सांगाव रवींद्र चव्हाण यांचं काही चुकल नाही रामदास कदम यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग राज्याकडे आहे हे दाखवून दिलं पाहिजे हा महामार्ग केंद्राच्या अखत्यारित असतानाही रवींद्र चव्हाण यांनी पाच वेळा पाहणी करून अधिकार्याकडून काम करून घेत आहेत तरी देखील आमच्या वर आरोप करत असतील तर ते का घेऊ निवडणुकींच्या काळात भाजपच्या मतांशिवाय मित्रपक्षांचे उमेदवार निवडून येणार नाहीत मात्र आम्ही आपापसात भाडून काय होणार नाही आमचा खरा शत्रू महाविकास आघाडी आहे महामार्ग न होण्याची कारण रामदास कदम याना चांगली माहिती आहेत महायुतीतील कोकणातील सर्व नेत्यांनी महामार्गावर उतरून महामार्ग पूर्ण होऊल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत विनायक राऊत कुचकामी निघाल्याने नारायण राणे याना जनतेने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग व्हावा यासाठी निवडून दिलं नारायण राणेनी या महामार्ग बाबत गडकरी  याच्या सोबत बैठका देखील घेतल्या आहेत

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 1 PM : 30 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांनी किती पैसे खर्च केले?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठरावBaba Adhav Pune :  आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढावCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांनी किती पैसे खर्च केले?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
नाचता येईना अन् अंगण वाकडं, EVM ला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करा, सुरज चव्हाणांची विरोधकांवर टीका
नाचता येईना अन् अंगण वाकडं, EVM ला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करा, सुरज चव्हाणांची विरोधकांवर टीका
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, ठिकाणही निश्चित
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, ठिकाणही निश्चित
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
Embed widget