एक्स्प्लोर
Nitesh Rane यांना अटकपूर्व जामीन हायकोर्टानं नाकारला, परंतु 27 जानेवारीपर्यंत अटकेपासून दिलासा
Santosh Parab Attack Case: भाजप आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टानं नाकारला आहे. नितेश राणेंसोबत अटकपूर्व जामीन अर्ज करणाऱ्या संदेश उर्फ गोट्या सावंत यांचीही याचिका फेटाळलीय. तर, मनिष दळवींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान जाण्यासाठी दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची नितेश राणेंच्या वकिलांनी मागणी केलीय. आज दुपारी 12.30 वाजता यावर सुनावणी होणार आहे. नितेश राणेंना तात्पुरता दिलासा मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















