एक्स्प्लोर
Advertisement
Marathwada : यवतमाळ, हिंगोली, नांदेडला दिलासा, निम्न पैनगंगा धरणातील अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी
मराठवाड्यातील निम्न पैनगंगा धरणापर्यंतच्या 44.54 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी मिळाली. जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी हा दिलासादायक निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील काही भागांना अधिकचं पाणी उपलब्ध होईल असंही पाटलांनी म्हटलंय. या निर्णयामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळेल. गोदावरी पाणी तंटा लवाद्यात निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास मुभा आहे. मंजूर अतिरिक्त पाण्याचा वापर पूस, अरूणावती आणि उर्ध्वपैनगंगा प्रकल्पांच्या खालील भागात करण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा मधील क्षेत्रामध्ये सुमारे 44.54 टीएमसी पाणी पुढील नियोजनासाठी उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 05 January 2025
Parbhani Somnath Suryawanshi Case | सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून 50 लाखांचे आमिष
ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 05 January 2025
100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha
ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 05 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement