एक्स्प्लोर
Supriya Sule : घायवळ पासपोर्ट प्रकरण, सुप्रिया सुळे दिल्लीत दाद मागणार
पुण्यातील गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) पासपोर्ट प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हा मुद्दा थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांच्याकडे मांडणार असल्याचे सांगितले आहे. 'महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे केंद्रात कळायला हवं आणि दिल्लीतून याची चौकशी झाली पाहिजे', अशी स्पष्ट भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. दुसरीकडे, शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवरून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्या मतदारसंघात लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) टीकेला उत्तर देताना, 'मी महायुतीमध्ये असल्याचा मला विसर पडलेला नाही,' असे धंगेकर म्हणाले. तसेच, पुण्यातील गुन्हेगारीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देणार असून, गुन्हेगारी संपवण्यासाठी अॅक्शन प्लॅन करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Smriti Mandhana Marriage : स्मृती -पलाशच्या लग्नाची सांगलीत लगबग Special Report
Delhi Blast Update: दिल्लीत स्फोटकं बनवण्यासाठी पिठाच्या चक्कीचा वापर, सूत्रांची माहिती
Ameet Satam On Thackeray : ठाकरे बंधूंना समज येण्यासाठी आम्ही प्रार्थना करणार- साटम
Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement






















