एक्स्प्लोर
Red Fort Blast : NIA चे अतिरिक्त महासंचालक Vijay Sakhare यांच्याकडे तपास
दिल्लीतील लाल किल्ला स्फोट (Red Fort Blast) प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) हाती घेतला असून, दहा अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकाचे नेतृत्व एनआयएचे अतिरिक्त महासंचालक विजय साखरे (Vijay Sakhare) करणार आहेत. या पार्श्वभूमीवर एनआयएचे महासंचालक आणि गुप्तचर विभागाच्या प्रमुखांमध्ये चर्चा होणार आहे. विजय साखरे हे १९९६ च्या केरळ केडरचे आयपीएस अधिकारी असून, त्यांच्यावर 'सोनं तस्करी प्रकरणात आरोपी स्वप्ना सुरेशला मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊ नको म्हणून फोन केल्याचा आरोप आहे.' कोचीचे पोलीस आयुक्त आणि केरळमध्ये पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केलेले साखरे अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणल्यामुळे ओळखले जातात. मुख्यमंत्री पिनरई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्या जवळचे अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे, ज्यामुळे त्यांच्या नियुक्तीची चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement






















