एक्स्प्लोर
NIA Update : एनआयएने आयईडी स्फोट घडवण्याची इसिस बल्लारी मॉड्युलची योजना उधळून लावली : ABP Majha
आयसिसविरोधात एनआयए अॅक्शन मोडवर आलीये. एनआयएने आज देशभरातील ४ राज्यांमध्ये छापे टाकून, ८ संशयित अतिरेक्यांना अटक केलीय. देशभरातील १९ ठिकाणी छापे टाकून, एनआयएने स्फोटकांचा कच्चा माल, शस्त्रे, लॅपटॉपसह काही कागदपत्र जप्त केली आहेत. एनआयएच्या पथकांनी कर्नाटकातील बल्लारी आणि बंगळुरू, तसेच, झारखंडमधील जमशेदपूर, बोकोरे येथे धाडी टाकल्या. दिल्लीतही एनआयएने छापे टाकत संशयित अतिरेक्यांना अटक केलीये. दरम्यान, एनआयएच्या पथकांनी मुंबई, पुणे तसेच अमरावतीतही छापेमारी केलीय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
ट्रेडिंग न्यूज
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















