एक्स्प्लोर
New Year Temple: जगभरातल्या मंदिरांतून 'माझा' लाईव्ह, नववर्षांची सुरुवात देवदर्शनाने ABP Majha
. एबीपी माझाच्या प्रेक्षकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.... नवी स्वप्न आणि आशाआकांक्षांसह नववर्षाचा सूर्योदय झालाय..... आणि जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातंय.... एपीबी माझावर नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं करुयात. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झालीय. संकट वाढल्यानं मंदिरात गर्दी टाळणं गरजेचं आहे.... त्यामुळे माझानं प्रेक्षकांना घरबसल्या देवदर्शनाची संधी उपलब्ध केलीय..... मुंबईत सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीत साई मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातून ही थेट दृश्य आहेत.....
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















