एक्स्प्लोर
NCP Vs NCP: 'महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा राष्ट्रवादीत रूपाली विरुद्ध रूपाली, संघर्ष पेटला,
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे, जिथे पक्षाच्या दोन महिला नेत्या, रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि रुपाली ठोंबरे (Rupali Thombre), यांच्यात संघर्ष पेटला आहे. 'माझ्या हाती कागद पुरावे असल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीचे वक्तव्य करत नाही,' असे म्हणत रुपाली ठोंबरे यांनी आपली बाजू मांडली आहे. पक्षाने रुपाली ठोंबरे यांना, रुपाली चाकणकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि सात दिवसांत उत्तर मागितले आहे. हा वाद फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आणि माधवी खंडाळकर प्रकरणावरून सुरू झाला. ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या महिला आयोग अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, चाकणकर यांनीही पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासहित उत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे अजित पवार गटातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
महाराष्ट्र
Hasan Mushrif : वॉर्डात कमी मतदान झालं तर खैर नाही, मतदारांना जेव्हा तंबी मिळते Special Report
Letter to CM Devendra Fadnavis:माओवाद्यांकडून सामूहिक आत्मसमर्पण,झोनल कमिटीचं मुख्यमंंत्र्यांना पत्र
Anant Garje On Court : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक, आज कोर्टात हजर करणार
Pankaja Munde PA Anant Garje Arrested : डॉ गौरी पालवे प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला अटक
Nashik TET Exam: इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर दिला,नाशिकमध्ये TETचा गलथान कारभार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















