एक्स्प्लोर
Nashik TET Exam: इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर दिला,नाशिकमध्ये TETचा गलथान कारभार
Nashik TET Exam: इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर दिला,नाशिकमध्ये TETचा गलथान कारभार
नाशिकमधल्या सीडीओ मेरी हायस्कूल या ठिकाणी आज TET परीक्षा सुरू असताना पहिल्या सत्रातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर दिला गेला आणि या ठिकाणी या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झालेली आहे प्रशासनाकडून देखील या संदर्भात कोणतीही भूमिका न घेतल्याने त्या विद्यार्थ्यांचा नुकसान झाल्यास ने विद्यार्थी गोंधळात सापडले आहे. या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी सांगितले..
महाराष्ट्र
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
छत्रपती संभाजीनगर
करमणूक
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















