एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
NCP MLA Disqualification :राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे
NCP MLA Disqualification :राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार गटाकडे दिल्यानंतर आज हिंगोली मध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने हिंगोली शहरातील गांधी चौकामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला आहे एकमेकांना पेढे भरवत आणि फटाके फोडत हा आनंद राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी साजरा केला आहे यावेळी बँड बाजा च्या गजरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हा आनंद साजरा केला आहे
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement