एक्स्प्लोर
NCP MLA Disqualification:राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी, जयंत पाटलांची उलट साक्ष
Amol Kolhe In NCP MLA Disqualification :राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी, जयंत पाटलांची उलट साक्ष सुरू
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. अध्यक्षांसमोर जयंत पाटलांची उलट साक्ष घेतली जातेय. यादरम्यान जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील
निवडीवर अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. जयंत पाटील हे निवडून
आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. तर
मी निवडून आलोय, प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचं पत्र प्रफुल पटेल यांनी पाठवलं, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं
महाराष्ट्र
Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची साद
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025
Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
बातम्या
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement