एक्स्प्लोर
NCP Meeting : शरद पवारांच्या निवासस्थानी NCP च्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक
शरद पवारांनी संध्याकाळी साडेपाच वाजता पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. चार राज्यातल्या विजयानंतर भाजपचा द्विगुणीत झालेला आत्मविश्वास, नेत्यांवर दाखल होणारे गुन्हे , मलिकांच्या ईडी अटकेवरुन महाविकास आघाडीवर होणारा हल्लाबोल... यासह इतर अनेक प्रकरणांमुळं राजकारण ढवळून निघालंय.. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जातेय...
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















