एक्स्प्लोर
Nawab Malik on Arun Haldar : अरुण हलदर यांच्याविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करणार : नवाब मलिक
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी काल समीर वानखेडे यांची भेट घेतली. संविधानिक पदावरची व्यक्ती अशा प्रकारची भेट घेऊन वादाच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्तीला क्लीनचिट देऊ शकते का? असा सवाल मलिकांनी उपस्थित केलाय. तसंच हलदर यांची राष्ट्रपती आणि सामाजिक न्याय मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं मलिकांनी स्पष्ट केलंय. तसंच अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केलाय..
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















